सावधान !!! तुमच्या आधार कार्ड वर कुणी कर्ज तर नाही घेतले ना ,तुमच्यासोबत होऊ शकतो मोठा Scam ,आताच चेक करा.
सध्या बाजारात वेग वेगळे फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत आहे , बरेच नागरिक लोन साठी app इंस्टाल करतात आणि आपली पूर्ण माहिती त्यामध्ये भरतात, परंतु माहिती भरण्या अगोदर हे app नोंदणीकृत आहे का ? याला लोन देण्यसाठी RBI ने परवानगी देलेली आहे का ?
Check Your original Cibil