Health Insurance Claim : दवाखान्याचा सर्व खर्च 25 लाखापर्यंत इन्शुरन्स कंपनी करणार,तुम्ही केलाय का आरोग्य विमा ? जाणून घ्या आरोग्य विमाचे फायदे .

Health Insurance Claim: दवाखान्याचा सर्व खर्च 25 लाखापर्यंत इन्शुरन्स कंपनी …

Read more

Cibil Score Check :सावधान !!! तुमच्या आधार कार्ड वर कुणी कर्ज तर नाही घेतले ना ,तुमच्यासोबत होऊ शकतो मोठा Scam ,आताच चेक करा.

CIBIL Score Report

सावधान !!! तुमच्या आधार कार्ड वर कुणी कर्ज तर नाही घेतले ना,तुमच्यासोबत होऊ शकतो मोठा Scam ,आताच चेक करा.Cibil Score Check





सध्या बाजारात वेग वेगळे फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत आहे , बरेच नागरिक लोन साठी app इंस्टाल करतात आणि आपली पूर्ण माहिती त्यामध्ये भरतात, परंतु माहिती  भरण्या अगोदर हे app नोंदणीकृत आहे का ? याला लोन देण्यसाठी RBI ने परवानगी देलेली आहे का ? असे अनेक गोष्टी चेक करून बघणे आणि त्या नंतर माहिती देणे ,परंतु जर कोणतेही माहिती न घेता तुम्ही कोणत्याही app वर कर्ज घेण्यसाठी चौकशी करीत असाल तर थांबा !!! तुमच्या सोबत मोठा scam होऊ शकतो आणि तुम्ही एक trap जाळ्यात ओढले जाल आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसू शकतो.




तर त्यासाठी तुम्ही आधार PAN कोठे देत असाल तर सर्व माहिती घेऊन देणे , जर तुमच्या आधार कार्ड PAN कार्ड चा कुणी गैरवापर करीत असेल आणि कर्ज घेण्यासाठी तुमच्या माघारी Loan Inquiry करीत असेल तर तुमच्या सिबिल स्कोर वर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो ,




तुम्ही कसे चेक करणार कि तुमचा कागदपत्राचा कुणी कर्ज घेण्यसाठी गैरवापर करीत नसेल ,,,
तर पुढील काही स्टेप वापरा आणि चेक करा आतापर्यंत कुठे कुठे कर्ज घेण्यसाठी चोकशी करण्यात आलीय..
#1.सर्वात प्रथम खाली दिलेली लिंक वर जा..
#2.SBI Cibil Checkलिंक ओपेन झाल्यावर तुमची माहिती भरा.
#3.तुमचा Report Download करा.
#4.त्यात लोन खाते बघा ,त्यात तुम्ही घेतलेले सर्व कर्ज खाते दिसेल ,जर तुम्हाला तुम्ही न घेतलेलं कर्ज खाते दिसले तर लगेच

TransUnion CIBIL तक्रार दाखल करा.

#5. कुणी तुमच्या माघारी कर्ज घेण्यासाठी कोणत्याही संस्थेकडे अर्ज करीत असल्यास त्याची नोंद सर्वात खाली Loan Enquiry मध्ये होते.
येथे तुम्हाला सर्व नोंदी दिसतील.
चेक करण्याठी  खालील लिंक चा वापर करा :

SBI Loan Enquiry Cibil Check 

Check CIBIL Score : – SBI Cibil Score Check Now 

Read more