कुसुम सोलर पंप योजना 2023|Kusum Solar Pump Yojana Online Registration


Table of Contents

Kusum Solar Pump Yojana 2023 कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र ( कुसुम योजना महाराष्ट्र ):

nn

प्रधानमंत्री कुसुम योजना 2023 ऑनलाइन रजिस्ट्रेशन विषयी संपूर्ण माहिती. कुसुम सोलर पंप योजना 2023जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घेयचा असेल, आणि mahaurja solar pump मिळवायचा असेल, तर तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. कुसुम योजना, लाभार्थी पात्रता, आवश्यक दस्तावेज,PMKY 2023 योजनेचे लाभ कोणते, अर्जासाठी फी किती असणार,कुसुम सोलर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2023 साठी अर्ज कसा करायचा, शंका निवारण्यासाठी हेल्पलाईन नंबर इत्यादी सर्व.

n

सौर कृषी पंप अर्ज कसा भरावा ?

कुसुम महाऊर्जा MEDA ( Kusum Solar )अंतर्गत सौर पंपासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

n

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

nnn

Website:https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

nnn

महाकृषि ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक-ब योजना Scheme PM कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023

n

: mahaurja pm kusum yojana maharashtra

n

पीएम- कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमीन क्षेत्रानुसार व इतर पात्रतेच्या अटीनुसार 3, ५ व ७.५ HP DC क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषिपंप आस्थापित करण्यात येतात.

कुसुम सोलर पंप योजना जाहीर निवेदन |कुसुम सोलर पंप योजना 2023

n

महाऊर्जामार्फत राज्यामध्ये महाकृषि ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या पुढील टप्प्याअंतर्गत सौर

n

कृषिपंपांकरिता शेतकन्यांना | महाऊर्जाच्या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल दि. १७

n

मे २०२३ रोजी पासून सुरु करण्यात येत आहे.

nn

पीएम- कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमीन क्षेत्रानुसार व इतर पात्रतेच्या अटीनुसार 3, ५ व ७.५

n

HP DC क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषिपंप आस्थापित करण्यात येतात. त्याबाबत लाभार्थी हिस्सा

n

खालीलप्रमाणे आहे:-

n

यासाठी महाऊर्जांच्या खालील संकेतस्थळावर भेट देऊन योजने अंतर्गत अर्ज सादर करता येईल.

nn

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/ Kusum-Yojana-

n

Component-B

nn

तरी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना महाकृषि ऊर्जा अभियान पीएम-कुसुम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

n

महाऊर्जामार्फत करण्यात येत आहे. महाऊर्जामार्फत जिल्हानिहाय उपलब्ध करून दिलेल्या कोटानुसार अर्ज प्राप्त

n

झाल्यानंतर पोर्टल बंद करण्यात येईल. योजनेबाबतची सर्व माहिती व पोर्टनवर ऑनलाईन अर्ज करण्याबाबत सर्व

n

माहिती महाऊर्जा www.mahaurja.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या

n

संकेतस्थळावरून अर्ज करावा व इतर कुठल्याही बनावट / फसव्या संकेतस्थळाचा वापर करू नये..

n

कुसुम सोलर पंप अर्ज केलाय मग हे तुमच्यासाठी महत्वाचे .

n

कुसुम सोलर पंप अर्ज निवड पात्रता ,नियम व अटी काय आहेत जाणून घेयूयात.

nn

बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत परंतु २०२१ पासून काही शेतकऱ्यांना पंप मिळाले नाही….

n

*या अभियांनातर्गत पुढील 5 वर्षात 5 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास व त्यापैकी

n

पहिल्या वर्षासाठी मंजूर 1 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास मंजूरी.

nn

सदर अभियान घटक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मार्फत अर्जदारांचे अर्ज

n

मागवून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर अनुज्ञेयता तपासून राबविण्यात येणार आहे.

n

यात2.5 एकर क्षेत्र धारण करणा-या शेतक-यास 3 HP, 5 एकर क्षेत्र धारण करणा-या शेतक-यास 5

n

HP व त्यापेक्षा जास्त क्षेत्र धारण करणा-या शेतक-यास 7.5 HP DC पंप आस्थापित करण्याचे

n

नियोजित. Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Apply,

n

mahaurja

nn

सौर कृषीपंपाची किंमत रु.1.56 लक्ष (3 HP), रु. 2.225 लक्ष (5 HP), रु. 3.435 लक्ष (7.5 HP)

nn

पंपाच्या किंमतीच्या सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून सौर कृषीपंपाच्या किंमतीच्या10 % व अनुसूचीत

n

जाती व जमातीच्या लाभार्थ्याकडून 5 % या दराने अंशदान घेणार. ‘Kusum Solar Pump

n

Yojana Maharashtra’

nn

या योजनेंतर्गत केंद्र शासनाचे 30 टक्के वित्तीय सहाय्य व राज्य शासनाचे 60/65 टक्के अनुदान व

n

लाभार्थ्यांचे 10/5 टक्के अंशदान लागणार.

n

एकूण उद्दिष्टांपैकी प्रथम टप्प्यात 50 टक्के सौर कृषी पंप हे 34 जिल्ह्यात त्या जिल्हयाच्या लोकसंख्येनुसार

n

व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर तदनंतर मागणीनुसार वितरण करण्याचे नियोजन.

nn

सौर कृषी पंपाव्दारे उपलब्ध होणाऱ्या वीजेमुळे जर शेतकऱ्याला इतर वीज उपकरणांच्या वापरासाठी

n

स्वखर्चाने युनिव्हर्सल सौर पंप कंट्रोलर लावण्याची सोय.

n

कुसुम सौर कृषी पंप योजना घोषणा 2023

nn

1. कुसुम सौर कृषिपंपाच्या स्थापनेसाठी टिकाऊ जल स्त्रोताची खोली अर्ज नमुना अर्ज ए 1 मध्ये नमूद

n

केल्यानुसारच आहे.

nn

2. चुकीची पाणी पातळी नमूद केलेमुळे पंप चालत नसेल तर, त्यास महाऊर्जा कार्यालय | पुरवठाधारक

n

जबाबदार राहणार नाही. याची मला जाणीव आहे.

nn

3. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मी सौर पंपाच्या किंमतीचा लाभार्थी हिस्सा10 टक्के (अनुसूचित जाती /

n

जमातीच्या लाभार्थ्यांसाठी 5 टक्के) भरणेस मी तयार आहे. ‘Kusum Solar Pump Yojana

n

Maharashtra 2023 Online Apply, mahaurja’

n

4. सौर पंपाच्या किंमती वाढण्याची शक्‍यता आहे याची मला जाणीव करुन दिलेली असून अशी किंमतीचा

n

वाढीव हिस्स्याची रक्‍कम भरण्यास मी तयार आहे.

nn

5. सौरपंपाच्या दररोजची देखरेख आणि सुरक्षा यासाठी मी जबाबदार आहे. मी ज्या ठिकाणी सोलर पंपाची

n

मागणी केली आहे तेथे कृषी पंपासाठी मला वीज जोडणी मिळाली नाही. मिळालेल्या सौर पंपाचे रक्षण

n

करणे हि माझी जबाबदारी आहे ह्याची मला जाणीव आहे.

nn

6. मी सौर पंप बसविण्याकरिता माझ्या शेतजमिनीत प्रवेश करण्यास परवानगी देण्यास बांधिल आहे.

n

Mahaurja Kusum Solar pump

nn

7. तसेच सौर तपासणीसाठी मी अधिकारी, वेळोवेळी दुरुस्ती कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे सहकार्य करेन. त्यात

n

अडथळा आणणार नाही किंवा अडथळा आणू देणार नाही.

n

अटी-नियम व शर्ती

nn

1. मला माहिती आहे की कोणत्याही परिस्थितीत मला कोणत्याही सौर संयंत्र हस्तांतरण, विक्री, तांत्रिक

n

बदल करण्याची परवानगी नाही याची मला जाणीव आहे.

nn

2. सौर पंपाची कोणतीही साधने चोरी / नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास घटना घडलेपासून मी प्रथम

n

माहिती अहवाल 15 दिवसांच्या आत जवळच्या पोलिस ठाण्यात दाखल करीन व महाऊर्जा कार्यालयाकडे

n

अहवाल देण्याची जबाबदारी घेईन.

nn

3. मुदतीत असा अहवाल दाखल न केल्यास कदाचित नुकसान भरपाई मिळू शकणार नाही याची मला जाणीव

n

आहे.

nn

4. सौर पंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी 5 वर्षाचा आहे. या निर्धारित कालावधीत सौर पंप gee

n

झाल्यास सौर पंपाची दुरुस्ती व देखभाल ही कंत्राटदाराची जबाबदारी आहे आणि ती विनामूल्य आहे.

n

“kusum mahaurja com”

nn

5. या कालावधीत पंप नादुरूस्त झाल्यास दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर त्वरित माहिती देण्याची जबाबदारी

n

माझी आहे.

nn

6. मी या सौर पंपाच्या स्थापित रचनेमध्ये कोणतेही बदल करणार नाही, असे झाल्यास झालेल्या नुकसानीस

n

मी जबाबदार राहील,

nn

7. काही तांत्रिक कारणांमुळे किंवा सौर पंप बंद झाल्यास सौर पंपातील त्रुटीमुळे किंवा अशा अपयशामुळे शेती

n

उत्पादनांच्या नुकसानीस महाऊर्जा कार्यालय जबाबदार असणार नाही.

n

कुसुम सोलर पंप योजना लाभार्थी निवडीचे ठळक निकष 2023

nn

1. शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदीनाले याच्या शेजारील, तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत

nn

उपलब्ध असणारे शेतकरी.

nn

2. पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी. ‘Kusum Solar Pump Yojana’

nn

3. अटल सौर कृषी पंप योजना टप्पा- 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत अर्ज केलेले

n

तथापि मंजुर न झालेले अर्जदार.

nn

4. 2.5 एकर शेतजमीन धारकास 3 HP DC, 5 एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 HP DC व त्यापेक्षा

n

जास्त शेतजमीन धारकास 7.5 HP DC वा अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप अनुज्ञेय

n

PM Kusum Yojana Documents 2023

nn

« 7/12 उतारा (विहिर | कुपनलिका शेतात असल्यास 7/12 उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त

n

नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. 200/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.

nn

* आधारकार्ड प्रत – Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Apply,

n

mahaurja

nn

* रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत.

nn

* पोर्ट आकाराचा छायाचित्र.

nn

«* शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.

n

कुसुम सोलर पंप योजना अनुदान किती?

nn

Kusum Saur Krushi Pump Yojana Scheme Subsidy

n

पुढील माहिती याप्रमाणे दिलेली आहे:

nn

प्रवर्ग – मूळ किंमत – जी.एस.टी (8.9%) – एकूण – सुधारित जी.एस.टी. (13.8%) – एकूण – शेतकऱ्याने

n

जमा करावयाचा अतिरिक्त लाभार्थी हिस्सा (रु.)

nn

शेतकऱ्याला फक्त खाली दिलेली रक्‍कम भरावयाची आहे, शेतकर्यांना अन्य कोणतीही रक्‍कम भरावी

n

लागणार नाही.

nn

3 HP खुला – 19,380/-

n

अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 9,690/-

n

5 HP Open – 26,975/-

n

अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 13,488/-

nn

7.5 HP Open -37,440/-

n

अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 18,720/-

nn

कुसुम सोलर पंप योजनेचे नवीन दर जाहीर झाले.

n

Leave a Comment