महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023 (गट क): Maharashtra Vanrakshak Bharti 2023


महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023

Maharashtra Vanrakshak Bharti 2023 वन विभागातील वनरक्षक (गट क) भरती प्रक्रिया सन २०२३ एकूण जागा 2138+

जाहीरात क्रमांक कक्ष-१०/३

n

दिनांक ८/६/२०२३

nn

वनविभागातील वनरक्षक (गट क) पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर मागविण्यात येत आहे. सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहीरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरील लिंकवर विहित ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येईल. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.

nn

ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात :-दिनांक १०/६/२०२३

n

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक ३०/६/२०२३

n

वरील पदांचा वनवृत्तवार तपशील सोबतच्या परिशिष्ट-१ ते ११ मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे.

n

Maharashtra Vanrakshak Bharti 2023 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023 (गट क)

शैक्षणिक पात्रता: 12वी (विज्ञान/गणित/भूगोल/अर्थशास्त्र) उत्तीर्ण. किंवा [अनुसूचित जमाती प्रवर्ग- 10वी उत्तीर्ण]

nn

© महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023: Maharashtra Vanrakshak Bharti 2023

nn

वयोमर्यादा :-

n

वयोमर्यादा गणण्याचा दिनांक :- अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक वनरक्षक पदासाठी किमान व कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे राहील. अ. क्र. घटक

n

वयोमर्यादा :-

n

Maharashtra Vanrakshak Bharti 2023
Maharashtra Vanrakshak Bharti 2023
Maharashtra Vanrakshak Bharti 2023

उंची :- पुरुष व स्त्री उमेदवारासाठी २.५ से.मी.n

n

छाती :- मोजणी आवश्यक नाही.n

n

खेळाडू प्रवर्ग :- विहित शैक्षणिक अर्हता धारण करणा-या व वयोमर्यादेची अट पूर्ण करणा-या खेळाडूंना, विहित उंचीमध्ये २.५ से.मी. इतकी सवलत देण्यात येईल.n

n

फ) वन कर्मचा-याचे पाल्यांना शारीरिक अर्हतेत सवलत :- सेवेत कार्यरत असतांना मृत्यू पावलेल्या वन कर्मचा-यांच्या एका मुलास किंवा मुलीस शारिरीक पात्रतेत खालील प्रमाणे सवलत देण्यात येईल.nA)उंची:- पुरुष आणि स्त्री उमेदवारास २.५ से.मी.nB)पुरुष उमेदवारांना २.० से.मी. न फुगवता व १.५ से.मी. फुगवूनn

अर्ज करण्याची पध्दत :-nउमेदवार हे फक्त कोणत्याही एका वनवृत्तासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करु शकेल. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. जिल्हा रोजगार कार्यालय, जिल्हा समाज कल्याण कार्यालय, सैनिक कल्याण कार्यालय इत्यादी कार्यालयांकडे नोंदणीकृत असलेल्या उमेदवारांनी देखील स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.nउमेदवाराला www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर जाऊन भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबवर क्लिक करावे. या टॅब मध्ये अर्ज करण्याकरीता लिंक उपलब्ध राहील. तसेच या टॅबवर जाहीरात उपलब्ध आहे. सदर जाहीरातीचे अवलोकन करुनच उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे.

n

Vanrakshak Bharti 2023 Applu Online

वन विभागातील वनरक्षक (गट क) भरती प्रक्रिया सन २०२३

n

जाहीरात क्रमांक कक्ष-१०/३

n

,येथून जाहिरात डाउनलोड करा

n

Forest Guard Notification 2023 PDF

n

n

Leave a Comment