Talathi Bharati 2023 : तलाठी भरती Online अर्ज आजपासून सूरु,लगेच अर्ज करा.

n

Talathi Bharati 2023 : तलाठी भरती Online अर्ज आजपासून सूरु,लगेच अर्ज करा.

n

Table of Contents

Talathi Bharati 2023 :राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील ४ हजार ६४४ पदांच्या भरती जाहिरात 23 June रोजी शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. तलाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज आज २६ जून २०२३ रोजी, थोड्याच वेळात, सकाळी ११:५५ पासून सुरु होणार आहेत. तसेच १७ जुलै २०२३ ही फाॅर्म भरायची शेवटची तारीख आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक आज ११ .५५ AM नंतर सुरु होईल.

,,अर्ज करण्यसाठी येथे क्लीक करा

,तलाठी भरती अधिक माहिती साठी येथे बघा Click here

अधिकृत वेबसाईट : ,https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

nn

अर्ज सादर करण्याकणरता संकेतस्थळ :- https://mahabhumi.gov.in

nn

अर्ज सादर करण्याच्या सवीस्तर सचूना https://mahabhumi.gov.in

nn

तसेच सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हा जिल्हाधिकारी यांचे अधिकृत संकेतस्थळवर उपलब्ध आहेत.

n

How to apply For Talathi 2023: अर्ज कसा करावा?

Talathi Bharati 2023

  • n

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

n

  • अर्जदाराचे स्वतःचे gmail account आवश्यक आहे.

n

  • अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit हे बटन क्लिक करावे.

n

  • अर्जाची प्रत आपल्या gmail account वर प्राप्त होईल

n

  • सदर अर्ज प्रिंट करून मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जा सह उपस्थित राहावे.

n

तलाठी भरती २०२३ प्रारूप जाहिरात प्रसिद्ध: Click Here to Download GR PDF

महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी भरती २०२३.Maharashtra Talathi Bharti 2023
⇒ पदाचे नाव : तलाठी.
⇒ एकूण रिक्त पदे : 4625 पदे.
⇒ नोकरी ठिकाण : महाराष्ट्र.
⇒ शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा ०२) मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
⇒ वयोमर्यादा : खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे, मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे.
⇒ वेतन/ मानधन :रु, 25,500/- ते रु. 81,100/-.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
⇒ अर्ज शुल्क : खुलाप्रवर्ग: ₹ 1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): ₹ 900/-.
⇒ ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख : 15 जून २०२३ (संभवत).
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै २०२३

n

Leave a Comment